या महिन्याच्या सरकारने पाठवलेल्या यादीत नाव असेल तर तुमचं राशन कार्ड बंद होणार Ration Card Latest
Ration Card Latest राज्यातील रेशनकार्डधारक लाभार्थ्यांची नव्याने पडताळणी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. विशेषतः, चारचाकी वाहन धारक, आयकर भरणारे, वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा अधिक असलेले आणि जीएसटी क्रमांक असलेले लाभार्थी आता …